Surprise Me!

शहरात अतिक्रमण वाढतंय, पण यांना जुगार खेळण्यातून वेळ मिळेना!

2023-08-11 8 Dailymotion

जळगाव महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा एक धक्कादायक प्रताप समोर आलाय. काही कर्मचारी दररोज ऑन ड्युटी जुगार खेळतात. याचे काही व्हिडीओ समोर आल्याने खळबळ उडाली आहे.