Surprise Me!

ठाकरेंच्या सैनिकाला खासदार श्रीकांत शिंदेंकडून फोन! पुढं काय घडलं पाहा...

2023-08-26 1 Dailymotion

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दशरथ महाजन यांना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडून फोन आला. तेव्हा पलीकडून बोलणाऱ्या तरुणीने महाजन यांच्या पत्नी माजी नगरसेविका कल्पना महाजन यांचं नाव शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या यादीत असल्याचं सांगितलं. तेव्हा नेमकं काय संभाषण घडलं? तुम्हीच