मुख्यमंत्री शिंदेंच्या सुनबाईंचा डोंबिवलीत मंगळागौर कार्यक्रम !
2023-08-30 12 Dailymotion
डोंबिवलीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुनबाई तथा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे या मंगळागौर कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या #LokmatNews #MaharashtraNews #Dombivali