Surprise Me!

CWC 2023: भारताने न्युझीलंडचा 4 गडी राखुन केला पराभव

2023-10-23 11 Dailymotion

विश्वचषक 2023 चा 21 वा सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड यांच्यात धर्मशाला येथे खेळला गेला. रोमांचक सामन्यात टीम इंडियाने 20 वर्षांनंतर आयसीसी टूर्नामेंटमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे, जाणून घ्या अधिक माहिती