Elon Musk: टेस्ला कारची भारतात लवकरच निर्मिती, PMO द्वारे विशेष निर्देश
2023-11-07 8 Dailymotion
इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील इलेक्ट्रिक वाहन दिग्गज टेस्ला लवकरच भारतीय बाजारपेठेत उतरण्याची शक्यता आहे. प्रक्रियेला मान्यता देण्यासाठी भारत सरकार सक्रियपणे प्रयत्न करत असल्याचे वृत्त आहे, जाणून घ्या अधिक माहिती