Surprise Me!

Amitabh Bachchan's Property: अमिताभ बच्चन यांच्या मालमत्तेची होणार वाटणी- Reports

2023-12-01 7 Dailymotion

अभिनेते अमिताभ बच्चन आणि त्यांच्या प्रॉपर्टीबाबतच्या बातम्या सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. अमिताभ बच्चन यांनी मुलगी श्वेता बच्चनला जुहूचा 'प्रतीक्षा' बंगला भेट दिला आहे, जाणून घ्या अधिक माहिती