Miss India USA 2023: रिजुल मैनीने जिंकला Miss India USA 2023' चा किताब
2023-12-12 18 Dailymotion
भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी रिजुल मैनीने 'मिस इंडिया यूएसए 2023'चा किताब जिंकला आहे. मिस इंडिया यूएसए 2023 या 41 व्या स्पर्धेत अमेरिकेतील 25पेक्षा अधिक राज्यांनी भाग घेतला होता, जाणून घ्या अधिक माहिती