Surprise Me!

प्रजासत्ताक दिनी देशप्रेमाची अनुभूती...

2024-01-26 128 Dailymotion

जळगावात पोलीस कवायत मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण सोहळा साजरा झाला. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.