Surprise Me!

बारामतीतूनच अजितदादा विधानसभा निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार

2024-07-12 4 Dailymotion

लोकसभा निवडणुकीत जिथे पराभव झाला तिथूनच म्हणजे बारामतीतून राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार विधानसभेच्या निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत