ठाणे शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील एका तीन वर्षीय चिमुकलीच्या अंगावर श्वान पडल्यामुळं तिचा मृत्यू झाला आहे.घटनेचा CCTV समोर आला आहे.