Surprise Me!

जळगावच्या विवानची स्मरणशक्ती पाहाल तर अचंबित व्हाल...

2024-08-29 2 Dailymotion

ज्या वयात लहान मुलांना आपलं नावही उच्चारता येत नाही, त्या वयात विवान चक्क वेगवेगळ्या देशांचे राष्ट्रध्वज... स्वातंत्र्यसेनानी... फळं... व्हेईकल्स... अचूकपणे ओळखतो. त्याची स्मरणशक्ती अवाक् करणारी आहे.