Surprise Me!

कामगाराला जखमी हरीण दिसलं अन् सर्वच त्याला वाचवण्यासाठी धडपडू लागले

2024-09-27 3 Dailymotion

जगातील सर्वात लहान आकाराचे हरीण म्हणून ओळख असलेले पिसोरी प्रजातीचे हरीण हरण जखमी असल्याचं एका कामगाराने पाहिलं अन् नंतर जे काही घडलं ते खऱ्या अर्थाने माणुसकीचं दर्शन घडवणारं होतं...