पर्वतीमध्ये माधुरी मिसाळ चौकार मारणार? की यंदा बदल घडणार?
2024-10-22 78 Dailymotion
पर्वती विधानसभा मतदारसंघात गेली तीन टर्म निवडून आलेल्या भाजपच्या माधुरी मिसाळ यांना भाजपने चौथ्यांदा उमेदवारी दिली आहे, यंदा माधुरी मिसाळ चौकार मारतात की पर्वती बदल घडणार? #LokmatNews #MaharashtraNews #PuneNews #MadhuriMisal