Surprise Me!

Western Maharashtra कोल्हापुरात महायुती की मविआ? कोण उधळणार विजयाचा गुलाल?

2024-11-21 2 Dailymotion

कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी चुरशीने मतदान झाले. राज्यात सर्वाधिक मतदान जिल्ह्यात झाले असून 10 मतदारसंघात कोणाला विजयाचा गुलाल लागणार याविषयी सविस्तर माहिती घेऊयात लोकमतचे संपादक वसंत भोसले यांच्याकडून..