Surprise Me!

अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला दिमाखदार सुरुवात, सई परंजपेंचा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान

2025-01-16 0 Dailymotion

10 वा अजिंठा वेरूळ चित्रपट महोत्सवाला छत्रपती संभाजीनगरमध्ये दिमाखदार सुरुवात झाली. यावेळी सई परंजपेंचा ‘पद्मपाणि जीवनगौरव पुरस्कारा’नं सन्मान करण्यात आला.