Surprise Me!

उद्धव सेनेत गेलेल्या 'के. पी' शिवधनुष्य सोडून हाती 'घड्याळ' बांधणार

2025-03-04 46 Dailymotion

कोल्हापुरात विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंच्या मदतीला धावून गेलेले के. पी. पाटील आता मात्र हाती घड्याळ बांधण्याची शक्यता आहे.