शालार्थ आयडी घोटाळा : शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, वरिष्ठ लिपीक सूरज नाईक चौकशीसाठी सायबर पोलिसांच्या ताब्यात
2025-04-18 8 Dailymotion
नागपूर शिक्षण विभागातील घोटाळ्यात धक्कादायक घडामोडी घडत आहेत. शालार्थ आयडी घोटाळ्यात सायबर सेलनं शिक्षण उपसंचालक उल्हास नरड आणि वरिष्ठ लिपीक सूरज नाईकला ताब्यात घेतलं.