इलेक्ट्रिक वाहनांना महाराष्ट्रात टोल माफीचा निर्णय, लवकरच जीआर निघणार
2025-04-29 7 Dailymotion
राज्यातील काही इलेक्ट्रिक वाहनधारकांना आनंदाची बातमी आहे. राज्यातील काही मार्गांवर इलेक्ट्रिक वाहनांना टोल माफी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच जीआर निघणार आहे.