Surprise Me!

पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण की सरकारचा वसाहतवाद? शेतकऱ्यांना जमिनी कढून घेण्याची भीती

2025-05-04 29 Dailymotion

पुरंदर विमानतळासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरू झालीय. त्यावर शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. बळजबरी करुन हा सरकारचा वसाहतवाद असल्याची टीका होतेय.