Surprise Me!

भारतापुढं युद्धात पाकिस्तान चार दिवसही टिकाव धरू शकणार नाही - कर्नल (निवृत्त) अभय पटवर्धन

2025-05-09 7 Dailymotion

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढलेला आहे. त्यामुळं भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती आहे.