Surprise Me!

युद्धाबद्दल बोलायचं नसतं, डायरेक्ट अ‍ॅक्शन घ्यायची असते - शरद पवार

2025-05-10 7 Dailymotion

भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्तरावरून दोन्ही देशांना संयम ठेवण्याचं आणि शांतता बाळगण्याचं आवाहन करण्यात येत आहे, यावर शरद पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे.