विदेशात गेलेल्या मुलीच्या आठवणीनं आईच्या काळजाचं झालं पाणी; वाचा, जागतिक मातृदिनाची स्पेशल स्टोरी
2025-05-12 81 Dailymotion
युरोपात जाऊन पूर्णाला दहा महिने झालेत. जगभर युद्ध आणि अस्थिरतेचं वातावरण असताना आई म्हणून ज्योती खांडपासोळे यांनी मातृदिनाच्या पर्वावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.