Surprise Me!

दहावीचा निकाल जाहीर; पुण्यातील रावीला मिळवले १०० पैकी १०० गुण...

2025-05-13 107 Dailymotion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत पुण्याच्या रावी नामजोशी विद्यार्थिनीनं १०० टक्के मिळविले आहेत.