Surprise Me!

दिव्यांग स्विमर ईश्वरी पांडेचं दहावीच्या परीक्षेत डोळस यश; ८४ टक्के गुणासह शाळेत दुसरी

2025-05-13 53 Dailymotion

राज्यात 10 वीच्या निकालात यंदाही मुलींनी बाजी मारली असून नागपूरातील दिव्यांग ईश्वरीने (Ishwari Pandey) ८४ टक्के गुण मिळवत दैदिप्यमान यश मिळवलं आहे.