Surprise Me!

देवतारी त्याला कोण मारी! नदीत पडलेली महिला दैवबलवत्तर म्हणूनच वाचली...

2025-05-13 105 Dailymotion

नियतीने कोणाचे नशीब कसे लिहिले हे कोणालाच ठाऊक नसते. मृत्यूच्या दाढेतून कोण कधी परतेल याचा अंदाज नाही अन् कोणाची शेवटची घटका येईल हेही सांगता येत नाही.
#LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #death #accident