Surprise Me!

कचरा गोळा करून केला अभ्यास: पुण्याच्या 'लेकी'नं दहावीत मिळवलं घवघवीत यश

2025-05-13 108 Dailymotion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा (SSC Result 2025) निकाल आज (दि. 13) दुपारी जाहीर झाला आहे.