अहिल्यानगर येथील मंगल बोरुडे यांनी वयाच्या 47व्या वर्षी दहावीची परीक्षा उत्तीर्ण करून शिक्षणासाठी वयाची कोणतीही मर्यादा नसते, हे सिद्ध केलंय.