Surprise Me!

वडिलांनी आधी मुलीला न शिकवण्याचा घेतला होता निर्णय, पण तिनं जिद्दीनं दहावीत मिळवलं घवघवीत यश!

2025-05-14 615 Dailymotion

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. निकालात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचं मोठं कौतुक होत आहे.