रात्रपाळीला जात असलेल्या महिलेवर लैंगिक अत्याचार; नराधमाला 24 तासात ठोकल्या बेड्या
2025-05-15 14 Dailymotion
पुण्यात कामावर निघालेल्या महिलेला अंधाराचा फायदा घेत रस्त्यावरून फरफटत निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (Woman raped) केल्याची धक्कादायक घटना चाकण जवळील मेदनकरवाडी येथे घडली आहे.