Surprise Me!

बीड जिल्ह्यात एकीकडं अवकाळी तर दुसरीकडं पाण्याची समस्या कायम...

2025-05-15 6 Dailymotion

बीड जिल्ह्यात नागरिकांना भीषण पाणी टंचाईला समोरे जावे लागत आहे. नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.