मुंबई विमानतळावरुन तुर्की कंपनीला दाखवला 'घरचा रस्ता': राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर करार संपुष्टात
2025-05-16 12 Dailymotion
मुंबई विमानतळावरील धावपट्टीची देखभाल करणाऱ्या तुर्कस्तानस्थित कंपनीला हद्दपार करण्याचा निर्णय विमानतळ प्रशासनानं घेतला. या मागणीसाठी शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेत विमानतळ प्राधिकरणाच्या कार्यालयावर सोमवारी धडक दिली.