Surprise Me!

रायगड जिल्ह्यातील बेकायदेशीर स्टोन क्रशिंगविरोधात त्रस्त ग्रामस्थांची उच्च न्यायालयात धाव

2025-05-16 2 Dailymotion

रायगडमध्ये सुरू असलेल्या बेकायदेशीर स्टोन क्रशिंगने त्रस्त ग्रामस्थांनी मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत. वारंवार तक्रार देऊनही सरकारी अधिकाऱ्यांचे कानावर हात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.