'गोकुळ'च्या अध्यक्षपदावरून राजकारण तापलं; अरुण डोंगळेंना सत्तेची हाव सुटत नाही, हसन मुश्रीफ यांची टीका
2025-05-16 33 Dailymotion
गोकुळच्या अध्यक्षपदावरून कोल्हापूर जिल्ह्यात राजकीय वातावरण तापलं आहे. अध्यक्षपदावरून मंत्री हसन मुश्रीफ यांनी विद्यमान अध्यक्ष अरूण डोंगळे यांच्यावर टीका केली आहे.