खासदार संजय राऊत यांच्या 'नरकातील स्वर्ग' या पुस्तकाचं नाव बदलून 'नरकातील राऊत' असं ठेवावं, अशी टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.