Surprise Me!

'मिशन इम्पॉसिबल' हॉलिवूड स्टार टॉम क्रूजला बनवायचाय बॉलिवूड स्टाईल चित्रपट!

2025-05-17 1 Dailymotion

टॉम क्रूजचा 'मिशन इम्पॉसिबल' या फ्रँचाइजीमधील आठवा चित्रपट आज भारतात रिलीज झाला. भारतात त्याचं प्रचंड फॅनफॉलोइंग आहे. भारतात बॉलिवूडमध्ये काम करण्याची इच्छा त्यानं व्यक्त केलंय.