कोल्हापुरातील आयटी कंपनीमध्ये नोकरीला असलेल्या एकाचे लग्न थाटामाटात पार पडले. परंतु त्याच्या लग्नाच्या वरातीने कोल्हापूरकरांना अचंबित केलं आहे. काय काय होते ह्या वरातीत चला पाहुयात... #LokmatNews #MaharashtraNews #KolhapurNews #ITJob #wedding