भाजप नेत्याच्या भावाकडून आपल्याला धमकीचा फोन आल्याचा खळबळजनक दावा खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलाय, या प्रकरणामुळे भाजपमधील अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आलंय. #LokmatNews #MaharashtraNews #BJP #PuneNews #medhakulkarni