क्रिकेटचा चेंडू आणताना पाय घसरून कास धरणात पडला; नेपाळी कुटुंबातील ८ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
2025-05-18 6 Dailymotion
नेपाळी कुटुंबातील ८ वर्षाच्या मुलाचा साताऱ्यानजीकच्या कास धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पर्यटनासाठी कुटुंब गेल्यानंतर ही दुर्घटना घडली आहे.