महापालिका निवडणुकीत राणा सोबत असतील तर भाजपाशी युती नकोच : आमदार संजय खोडके
2025-05-18 85 Dailymotion
अमरावतीत राणा यांचा पक्ष सोबत असेल तर आम्ही स्वतंत्र निवडणूक लढणार. त्यांच्यासोबत आमचं ताळमेळ बसूच शकत नाही, असं संजय खोडके यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.