Surprise Me!

जैन समाजाची याचिका अस्पृश्य मानसिकतेचं दर्शन घडवणारी, ताडदेव मासळी बाजार मुद्द्यावर मच्छीमार संघटना आक्रमक

2025-05-19 6 Dailymotion

मच्छी मार्केटच्या दुर्गंधीचा त्रास होतो म्हणून पालिकेचा मासळी बाजार बंद करा, अशी मागणी करत ताडदेवमधील जैन समाजातील रहिवाश्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.