Surprise Me!

पुणे काँग्रेसमध्ये भूकंप; संगीता तिवारी यांचा प्रभारी काँग्रेस अध्यक्षांवर मोठा आरोप, म्हणाल्या "मी ब्राम्हण म्हणून..."

2025-05-20 14 Dailymotion

माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेस सोडल्यानंतर पक्षाला पुण्यात आणखी एक धक्का बसला आहे. दोन दिग्गजांनी पक्ष सोडल्यानंतर आता संगीता तिवारी पक्ष सोडण्याच्या तयारीत आहेत.