Surprise Me!

कोलकास येथील एका हत्तीला हव्यात दहा किलोच्या पोळ्या, उन्हाळ्यात चार हत्तींना खास फळांचा आहार

2025-05-20 114 Dailymotion

कोलकास येथील हत्ती सफारी पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. उन्हाळ्यात हत्तींना हायड्रेटेड ठेवण्याची आवश्यक आहे. त्यामुळं सेमाडोहच्या जंगलातील हत्तींना खास फळांचा आहार देण्यात येत आहे.