पवार कुटुंबानं राजकारणातील अनेक पिढ्या उध्वस्त केल्याचा आरोप करत मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार रोहित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.