Surprise Me!

अंध महिलेवर दादागिरी करणे पडले महागात, व्हायरल व्हिडिओ मधील "त्या" इसमाला अटक !

2025-05-21 37 Dailymotion

लोकलच्या डब्यात अंध महिलेला मारहाण करणाऱ्या मोहम्मद बेगला पोलिसांनी केली अटक... व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पसरली होती संतापाची लाट...
#LokmatNews #MaharashtraNews #kalyannews #localtrain #Blindwoman #viralVideo