किडनी दान केल्याच्या अनेक घटना आपण वाचल्या असतील. परंतु पुण्यात मात्र एका आईने चक्क आपल्या मुलाला किडनी देऊन पुन्हा एकदा त्याला पुनर्जन्म दिला आहे.