गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची चिंता वाढली आहे.