बोगस बियाणांच्या समस्येवर 'साथी' करणार शेतकऱ्यांना मदत; खतांची लिंकिंग केल्यास कारवाई, मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा
2025-05-21 2 Dailymotion
ज्या कंपन्या खतांच्या लिंकिंगसाठी सक्ती करतात, त्यांच्यावर अत्यावश्यक वस्तू पुरवठा कायद्यांतर्गत कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.