धुळ्यातील विश्रामगृहात सापडलं कोट्यवधींचं घबाड; आमदार अनिल गोटेंनी केला 'हा' आरोप
2025-05-22 11 Dailymotion
धुळे इथल्या शासकीय विश्रामगृहातील खोलीत पाच कोटी रुपयांची रोख असल्याचा आरोप अनिल गोटेंनी केला. प्रशासनानं ही खोली उघडून तपासणी केली असता, त्यात रोख आढळून आली.