मुंबईतील अमृत भारत योजनेतील स्थानकांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण, प्रवाशांना मिळणार जागतिक दर्जाच्या सुविधांचा लाभ
2025-05-22 1 Dailymotion
अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत देशातील १ हजार ३०० रेल्वे स्थानकांना नवा लूक मिळाला असून, यात राज्यातील १३२ स्थानकांचा समावेश आहे.