ऐन उन्हाळ्यात राज्यात अवकाळी पाऊस पडत आहे. त्यामुळं नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं मोठ्या प्रामाणत नुकसान होत आहे.